Posts

Showing posts from 2020
Image
मानवी घटकांचा ऐतिहासिक वास्तुवर होणारा दुष्परिणाम मानवी घटकांचा ऐतिहासिक वास्तूवर होणारा   परिणाम इ.स.वि.सणापासून म्हणजेच सुमारे ३०० ते ४०० वर्षापूर्वीपासून आपल्या भारत्य देशाला ऐतिहासिक वास्तूंचे रुपांतर एक महान अशी देणगी मिळालेली आहे. या ऐतिहासिक वास्तूंमुळे आपल्या देशाचे ऐतिहासिक महत्व जगाच्या कानाकोपऱ्यात जावून पोहचण्यास फार मोठी मदत झालेली अआहे. कारण या ऐतिहासिक वास्तूंमुळे आपल्या देशाला जगातील काही महत्वाच्या पर्यटन स्थळापैकी एक महत्वाचे स्थळ म्हणून दर्जा प्राप्त झालेला आहे. ऐतिहासिक वास्तूंमुळे आपल्या देशाचे आर्थिक उत्पन्नामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होवून आपल्या देशाचा इतर देशांशी सलोखा निर्माण होत आहे. जगाच्या विविध कानाकोपऱ्यातून आपल्या देशात विविध प्रकारचे लोक येवून एकमेकांच्या संस्कृतीची माहिती करून घेत आहेत. वरील सर्व फायदे ऐतिहासिक वास्तूंमुळे होत असेल तरी त्यांच्या विनाशास व दुष्प्रीनामास मानवी घटकच जबाबदार असल्याचे आपल्या ध्यानात येते.कारण   पर्यटन स्थळांमुळे मानवी घटक वारंवार ऐतिहासिक वास्तूंना भेटी देत असल्यामुळे ऐतिहासिक वास्तूंचे सौदर्यावर त्...